Posts

Showing posts from January, 2018

बी ए भाग 3 सेमिस्टर 6 Assignment Quations. Sociology पेपर 15 औद्योगिक समाजशास्त्र.

प्र.1. कामगार संघटनेच्या व्याख्या व कार्ये सांगून सामर्थ्यवाण कामगार संघटनेच्या पूर्वअटी स्पष्ट करा? प्र.1. भारतातील कामगार संघटनाच्या समस्या सांगून कामगार संघटनांच्या क्लूप्त्या व डावपेच स्पष्ट करा. प्र.2. कामगारांच्या भूमिका स्पष्ट करून भूमिकेवर येणारे ताण विषद करा. प्र.3. कामगारांच्या आकांक्षा विषद करा.

Avishkar 2017-2018. Presentation time Abhijit Patil assi.prof.

Image
29Dec2017 Avishkar in Shivaji University Kolhapur.